रोजगारमेळावा आणि मोफतकौशल्यविकासप्रशिक्षणासाठी
निवड / नोंदणी
जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे
दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान
नवी मुंबई महानगरपालिका

यांच्या संयुक्त विद्यमाने

रोजगार मेळावा आणि मोफत कौशल्य विकास  प्रशिक्षणासाठी
निवड / नोंदणी

In conjunction with


District Skills Development Entrepreneurship Guidance Center, Thane, and
Deen Dayal Antyodaya Yojana - National Urban Livelihood Campaign, and
Navi Mumbai Municipal Corporation


Job Fair & Free Skill Development
Selection / Registration for Training

 • 4000Applicatios
 • 1500Job Posted
 • 8000Total Views
 • 120Total Employers

मंगळवार दि. १५ जानेवारी २०१९

सकाळी १० ते सांय. ५ पर्यंत


स्थळ:

शंकरराव विश्वासराव विद्यालय,न. मुं. म. पा. शाळा क्र. २८,
मॉडर्न कॉलेजच्या जवळ,
सेक्टर - १५/१६, वाशी, नवी मुंबई.


मेळाव्याची वैशिष्ट्ये

 1. नामांकित कंपन्या व आस्थापनामध्ये रोजगाराचीसुवर्ण संधी
 2. पात्रतेच्या आधीन राहून सरळ मुलाखती द्वारे प्रत्यक्ष निवड व तात्काळ नियुक्ती पत्र
 3. कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षण संस्थेमार्फत समुपदेशन व मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी लाभार्थी नोंदविण्याची सुवर्ण संधी


आवश्यक कागदपत्रे

 1. कोणतेही शासकीय ओळखपत्र
 2. शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती
 3. पासपोर्ट साइज फोटो ३
 4. बायोडाटा


रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी व कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त उमेदवारांनी दि. १५ जानेवारी २०१९ रोजी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

Tuesday, January 15, 2019
Time - Morning 10am to Evening 5pm

Venue:
Shankarrao Vishwasrao Vidyalaya
NMMC School 28, Near Modern College
Sector 15-16, Vashi, Navi Mumbai

Job Fair Features:
1. Golden Opportunity for Employment in Reputed Companies and Establishment
2. Direct selection and immediate appointment letter, subject to eligibility, through direct interviews
3. Golden opportunity to register beneficiaries for counselling and free skill development training through training organization for those seeking skill development training.

Required Documents:
1. Any Official/Valid Identity Card
2. Photocopy of Educational Certificates
3. Passport Size photographs
4. CV


All those candidateswho want to take advantage of employment opportunity and skill training, shouldbe present on January 15, 2019, with required documents

Glimpses of NMMC Job Fair 2018